Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!"
शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”

पिंपरी-चिंचवड:  शाम सोनवणे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना...
Read More “शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”” »

• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल breaking
• महापालिकेच्या रणांगणात 'भाऊ'चा अनुभव पणाला
सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात

सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात सत्ताधारी भाजपला घेरणार की समन्वयाचे राजकारण करणार ? शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘भाऊसाहेब भोईर’ या नावाभोवती मोठी चर्चा रंगली आहे. प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामाचा व्यासंग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा संपर्क असलेल्या भाऊसाहेब भोईर यांची राष्ट्रवादी...
Read More “सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित* PCMC
'साहित्य संवर्धन आघाडी'

मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे

Posted on February 14, 2026February 14, 2026 By Janata Times

संपादक – शाम सोनवणे
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) आगामी २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी‘ने रणशिंग फुकले आहे. “गेली दहा वर्षे परिषदेत सुरू असलेली अनिर्बंध सत्ता आणि पारदर्शकतेचा अभाव याला लगाम लावण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत,” असे प्रतिपादन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांनी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
बदलाची लाट आणि शंभराव्या संमेलनाचा संकल्प
अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमन यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “साहित्य हे प्रवाही असायला हवे, मात्र गेल्या दहा वर्षांपासून या कार्यकारिणीत बदल झालेला नाही. शंभराव्या साहित्य संमेलनानिमित्त १०० पुस्तकांचे प्रकाशन आणि भव्य पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. पोस्टल बॅलेटद्वारे होणाऱ्या या निवडणुकीत सर्वांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
लोकशाही आणि पारदर्शकतेचा अभाव
प्रमुख कार्यवाह पदाच्या उमेदवार डॉ. स्वाती महाळंक यांनी विद्यमान प्रशासनावर जोरदार टीका केली. “अनेक सदस्यांना आपल्याला मतदान करायचे आहे हेच माहिती नाही. साहित्यातील व्यवहार आणि पारदर्शकता वाढवायची असेल, तर लोकशाही मार्गाने निवडून येणे हाच एकमेव मार्ग आहे. नव्या लोकांना संधी देणे आता काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मतदार यादीत सावळागोंध: संदीप तापकीर यांचे गंभीर आरोप
पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी मतदार यादीतील धक्कादायक त्रुटी समोर आणल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राजन लाखे यांच्यावर थेट आरोप करत विचारले की, “फक्त पिंपरी चिंचवड शाखेतच ९१९ सदस्य कसे ? इतर ११२ शाखांमध्ये जेमतेम १५० सदस्य असताना हा आकडा संशयास्पद आहे.”
तापकीर यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे:

• मृतांची नावे: आळंदीच्या मतदार यादीत कै. ह.भ.प. साखरे महाराज आणि विठ्ठल चौधरी महाराज यांसारख्या मृत सदस्यांची नावे अद्यापही कायम आहेत.
• दुबार नावे: मंचरच्या यादीत २२, चाकण-राजगुरुनगरमध्ये गिलबिले यांची तर तळेगावमध्ये प्रभाकर ओवाळ यांची नावे दोनदा आढळतात.
• घराणेशाही: मतदार यादीच्या पहिल्या नऊ पानांत शिरवळ आणि मुरकुटे या परिवारातीलच सर्व सदस्य आहेत. हे सर्व साहित्यिक आहेत का? असा टोला त्यांनी लगावला.
प्रामाणिक कामाला मत द्या: प्रदीप निफाडकर
कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर यांनी मतदारांना आवाहन केले की, “केवळ पेपरला फोटो येण्यासाठी धडपडणाऱ्यांना निवडून द्यायचे की साहित्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना, हे ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे. खोट्या सह्या करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सुज्ञ मतदारांनी आम्हाला साथ द्यावी.”
मतदारांसाठी महत्त्वाची माहिती:
• मतदान पद्धत: टपालाने (पोस्टल बॅलेट).
• मतपत्रिका वितरण: ६ फेब्रुवारीपासून मतदारांच्या पत्त्यावर पाठवण्यास सुरुवात.
• अंतिम मुदत: १२ मार्च २०२६ पूर्वी मतपत्रिका परिषदेच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक.
Post Views: 114
साहित्य, साहित्य

Post navigation

Previous Post: शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”
Next Post: ‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम!
• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

• पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित* PCMC
• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• विजय भालेराव यांची स्वरांजली कला-क्रीडा मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

(संपादक) :- शाम सोनवणेस्वरांजली कला-क्रीडा मंच आयोजित भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयु. विजय गंगाराम भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.​गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ही समिती...
Read More “विजय भालेराव यांची स्वरांजली कला-क्रीडा मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड” »

• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme