Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान कार्यशाळा’ व ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न

फुगे फोडून अनिष्ट प्रथांच्या विळख्यातून मुक्ततेचा अनोखा संदेश पिंपरी चिंचवड :- (संपादक) :- शाम सोनवणे“संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक किंवा भाषणबाजीचा विषय नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या अनिष्ट प्रथांचा अंत संविधानाने केला आहे,” असा सूर पिंपरी येथील संविधान कार्यशाळेत उमटला.संविधान गुणगौरव समिती (रायगड) आणि संविधान सजगता मंच (पिंपरी-चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More “पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान कार्यशाळा’ व ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न” »

• वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल breaking
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण

कचरा व्यवस्थापनासाठी विदेशी तंत्रज्ञान; अण्णासाहेब मगर स्टेडियमचा होणार कायापालट पिंपरी, दि. 6 मार्च 2026 (संपादक ) – शाम सोनवणे “महापौर पद स्वीकारल्यानंतर केवळ खुर्चीवर न बसता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. गेल्या ३० दिवसांत शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांची जी यादी तयार केली आहे, त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू...
Read More “ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण” »

• विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा

पिंपरी | विशेष प्रतिनिधी | शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड शहरात घराचा ताबा देताना पाणीपुरवठ्याची लेखी हमी देणाऱ्या विकसकांनी (Developers) आता आपली जबाबदारी झटकल्यास त्यांना पालिकेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. “ज्या विकसकांनी हमीपत्र देऊनही सोसायट्यांना पाणी पुरवले नाही किंवा पाण्याचा आर्थिक भार सभासदांवर टाकला, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त...
Read More “विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा” »

दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Posted on April 1, 2026April 1, 2026 By Janata Times

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे

आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

दापोडी येथील स्मशानभूमीत सायंकाळी ५.०० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकार वर्तुळात शोककळा पसरली.

पत्रकार कक्षात शोकसभा:

आठवणींना दिला उजाळा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ‘भा.वि.कांबळे पत्रकार कक्षा’मध्ये नाना गायकवाड यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे आणि बापूसाहेब गोरे यांच्यासह शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

नाना कांबळे (ज्येष्ठ पत्रकार):

“दैनिक पवना समाचारच्या जडणघडणीत नाना गायकवाड यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे अनेक तरुण पत्रकारांना प्रेरणा मिळाली.”

बापूसाहेब गोरे:

“अन्यायाविरुद्ध लढणारा आणि सामान्यांचे प्रश्न मांडणारा एक खरा झुंजार पत्रकार आपल्यातून निघून गेला आहे, ही पत्रकारितेची मोठी हानी आहे.”

सायली कुलकर्णी :

त्यांनी नानांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले.

उपस्थित पत्रकार:

यावेळी प्रवीण शिर्के, सुनील उर्फ बाबू कांबळे, युनिस खातीब, संत लाल यादव, दिलीप देहाडे, दिनेश दुधाळे, सुरज साळवे, गणेश शिंदे, विनय लोंढे, देवा भालके, मुकेश जाधव, संतोष जराड, रोहित खरगे, विनायक गायकवाड, युवराज दाखले आणि शाम सोनवणे यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण केली.

Post Views: 124

Post navigation

Previous Post: ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे
Next Post: भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन

​संपादक – शाम सोनवणे पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह पाच विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया आज पार पडली. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.​महापौर रवि लांडगे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी...
Read More “पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

• ​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी

संपादक – शाम सोनवणेपिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते....
Read More “​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी” »

• पिंपरीत २२ फेब्रुवारीला ‘संविधान गुण गौरव’ पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र
• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme