Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील स्मशानभूमीत...
Read More “दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली” »

• ​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी

संपादक – शाम सोनवणेपिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते....
Read More “​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी” »

• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा 'मोफत नोकरी'चा मास्टरप्लॅन
युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

भोसरी (प्रतिनिधी): राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’...
Read More “युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन” »

• विजय भालेराव यांची स्वरांजली कला-क्रीडा मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

(संपादक) :- शाम सोनवणेस्वरांजली कला-क्रीडा मंच आयोजित भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयु. विजय गंगाराम भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.​गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ही समिती...
Read More “विजय भालेराव यांची स्वरांजली कला-क्रीडा मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड” »

• वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल breaking
• ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण

कचरा व्यवस्थापनासाठी विदेशी तंत्रज्ञान; अण्णासाहेब मगर स्टेडियमचा होणार कायापालट पिंपरी, दि. 6 मार्च 2026 (संपादक ) – शाम सोनवणे “महापौर पद स्वीकारल्यानंतर केवळ खुर्चीवर न बसता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. गेल्या ३० दिवसांत शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांची जी यादी तयार केली आहे, त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू...
Read More “ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण” »

पिंपरीत २२ फेब्रुवारीला ‘संविधान गुण गौरव’ पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन

Posted on February 21, 2026February 21, 2026 By Janata Times

संपादक :- शाम सोनवणे
संविधान सजगता मंच, पिंपरी-चिंचवड आणि संविधान गुण गौरव समिती, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान गुण गौरव परीक्षा २०२५-२६’ चा जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण सन्मान सोहळा आणि संविधान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे संपन्न होणार आहे.
​प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन
​या सोहळ्याचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे महापौर मा. रवी लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक मा. मानव दादा कांबळे भूषवणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संविधान अभ्यासक मा. नुरखाँ पठाण (संविधान गुण गौरव समिती, रायगड) उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
​मान्यवरांची उपस्थिती
​या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:
​प्रमुख अतिथी: मा. विक्रांत बगाडे (अतिरिक्त आयुक्त, पिं.चिं.म.न.पा.), मा. आण्णासाहेब बोदडे (उप आयुक्त, पिं.चिं.म.न.पा.), आणि ज्येष्ठ पत्रकार मा. अविनाश चिलेकर.
​विशेष उपस्थिती: मा. प्रा. नलिनी जाधव, मा. प्रा. रजनी वाघमारे/घोडके, मा. सरस्वतीताई गायकवाड, मा. गुलाम महंमद शेख, मा. विलास पवार आणि मा. माधुरीताई सपकाळे/बोराळे.
​संविधानाचा जागर
​विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव या कार्यक्रमात केला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. गिरीश वाघमारे करणार असून, मुख्य समन्वयक मा. अनिल सूर्यवंशी आणि मा. संजय बनसोडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post Views: 101
महाराष्ट्र

Post navigation

Previous Post: ‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम!
Next Post: तळेगाव दाभाडे: टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार; कर्करुग्णाची प्रेरणादायी झुंज
• ​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी

संपादक – शाम सोनवणेपिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते....
Read More “​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी” »

• विजय भालेराव यांची स्वरांजली कला-क्रीडा मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

(संपादक) :- शाम सोनवणेस्वरांजली कला-क्रीडा मंच आयोजित भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयु. विजय गंगाराम भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.​गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ही समिती...
Read More “विजय भालेराव यांची स्वरांजली कला-क्रीडा मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड” »

• तळेगाव दाभाडे: टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार; कर्करुग्णाची प्रेरणादायी झुंज

संपादक – शाम सोनवणे (पुणे ) : वय वर्ष ७४, कर्करोगाचा चौथा टप्पा आणि पूर्णपणे गेलेला आवाज… अशा कठीण परिस्थितीतही जिद्द आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या जोरावर पिंपरी-चिंचवडच्या एका रुग्णाने मृत्यूला हुलकावणी दिली आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर (OLCC) मध्ये झालेल्या प्रगत उपचारामुळे जनार्दन उमाळे यांचा घशाचा कर्करोग तर बरा झालाच, पण...
Read More “तळेगाव दाभाडे: टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार; कर्करुग्णाची प्रेरणादायी झुंज” »

• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC
• युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा 'मोफत नोकरी'चा मास्टरप्लॅन
युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

भोसरी (प्रतिनिधी): राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’...
Read More “युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन” »

• सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार – मंजुल भारद्वाज सामाजिक
• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC
• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme