Skip to content
जनता टाइम्स

जनता टाइम्स

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन

​संपादक – शाम सोनवणे पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह पाच विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया आज पार पडली. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.​महापौर रवि लांडगे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी...
Read More “पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन” »

• विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा

पिंपरी | विशेष प्रतिनिधी | शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड शहरात घराचा ताबा देताना पाणीपुरवठ्याची लेखी हमी देणाऱ्या विकसकांनी (Developers) आता आपली जबाबदारी झटकल्यास त्यांना पालिकेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. “ज्या विकसकांनी हमीपत्र देऊनही सोसायट्यांना पाणी पुरवले नाही किंवा पाण्याचा आर्थिक भार सभासदांवर टाकला, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त...
Read More “विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा” »

• सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार – मंजुल भारद्वाज सामाजिक
• पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती द्या; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे आयुक्तांना निर्देश PCMC
• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC
• पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे...
Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

महापालिकेच्या मोरवाडी ITI चा देशपातळीवर डंका; केंद्र शासनाच्या ग्रेडिंगमध्ये देशात ७ वा, तर राज्यात ५ वा क्रमांक

Posted on June 13, 2026June 13, 2026 By Janata Times No Comments on महापालिकेच्या मोरवाडी ITI चा देशपातळीवर डंका; केंद्र शासनाच्या ग्रेडिंगमध्ये देशात ७ वा, तर राज्यात ५ वा क्रमांक

पुणे जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक | १० पैकी ९.२ गुणांसह सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम

जनता टाइम्स, पिंपरी – शाम सोनवणे –

दि. १२ जून २०२६

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालयाने (DGT) जाहीर केलेल्या देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) अंतिम श्रेणीकरणात (ग्रेडिंग) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) घवघवीत यश संपादन केले आहे. उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत मोरवाडी आयटीआयने देशात ७ वा, तर महाराष्ट्र राज्यात ५ वा क्रमांक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.​प्रशिक्षण महासंचालनालयाने आयटीआयद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी, प्रशिक्षण सुविधा, रोजगाराभिमुखता, संस्थात्मक व्यवस्थापन आणि विविध कार्यक्षमतेच्या निकषांच्या आधारे डेटा चलित ग्रेडिंग पद्धती लागू केली आहे. या पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘डीजीटी एमआयएस’ पोर्टलवरील माहितीच्या आधारे देशातील सर्व आयटीआयचे मूल्यमापन करण्यात आले.​

या अत्यंत कडक आणि पारदर्शक ग्रेडिंगमध्ये मोरवाडी आयटीआयने १० पैकी ९.२ गुण प्राप्त करून देशपातळीवर ७ वा क्रमांक मिळवला आहे. तसेच पुणे विभागात २ रा क्रमांक आणि पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे, संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवून आपल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व्यवस्थेची आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची प्रभावी छाप उमटविली आहे.​सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या नियंत्रणाखाली या संस्थेचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे.​

अथक परिश्रमांचे फलित!

“मोरवाडी आयटीआयने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर मिळविलेले हे यश शहराच्या शैक्षणिक व कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक आहे. देशात ७ वा आणि राज्यात ५ वा क्रमांक मिळविणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे हे फलित आहे.”— रवि लांडगे, महापौर,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका​महानगरपालिका गुणवत्तेसाठी कटिबद्ध!

“मोरवाडी आयटीआयने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेला हा मान पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद आहे. सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट ग्रेडिंग प्राप्त करणे ही संस्थेच्या समर्पित कार्याची पावती आहे. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख व रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका भविष्यातही संस्थेची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड

महानगरपालिका​या यशाबद्दल बोलताना मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी सांगितले की, “या यशामध्ये संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशिक्षणाची उत्कृष्टता आणि उद्योगाभिमुख कौशल्य विकास क्षेत्रातील विश्वासार्हता पुन्हा अधोरेखित झाली असून भविष्यातही अधिक उंची गाठण्याचा संस्थेचा संकल्प अधिक उंची गाठण्याचा संस्थेचा संकल्प आहे.”

(जनता टाइम्स): औद्योगिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणांना स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाचे कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचे काम मोरवाडी आयटीआय करत आहे, हे या ग्रेडिंगवरून स्पष्ट होते. या यशाबद्दल ‘जनता टाइम्स’ समूहाकडून संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन!

Post Views: 43

Post navigation

Previous Post: पिंपरी चिंचवड मनपाच्या शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा
Next Post: मोहननगर प्राथमिक शाळेत ‘पहिले पाऊल’चा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• पिंपरी-चिंचवडमध्ये शरीरसौष्ठवाचा महाकुंभ! ‘महापौर चषक’ राष्ट्रीय स्पर्धेचा थरार उद्यापासून; दिग्गज नेत्यांची मांदियाळी क्रीडा
• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• महापालिकेच्या रणांगणात 'भाऊ'चा अनुभव पणाला
सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात

सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात सत्ताधारी भाजपला घेरणार की समन्वयाचे राजकारण करणार ? शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘भाऊसाहेब भोईर’ या नावाभोवती मोठी चर्चा रंगली आहे. प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामाचा व्यासंग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा संपर्क असलेल्या भाऊसाहेब भोईर यांची राष्ट्रवादी...
Read More “सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात” »

• दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील स्मशानभूमीत...
Read More “दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली” »

• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC

Copyright © 2026 जनता टाइम्स.

Powered by PressBook News WordPress theme