Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा

​पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही...
Read More “पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा” »

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा 'मोफत नोकरी'चा मास्टरप्लॅन
युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

भोसरी (प्रतिनिधी): राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’...
Read More “युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन” »

• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC
• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC
• पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे...
Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

Author: Janata Times

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

Posted on January 19, 2026January 19, 2026 By Janata Times

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव…

Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल

Posted on January 12, 2026January 12, 2026 By Janata Times
वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल

पिंपरी-चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या कुटुंबातील कोणालाही पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराजी व्यक्त होत असून, त्यांचे सुपुत्र तौहीद शेख यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते “पुस्तक” या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत तौहीद शेख यांनी राष्ट्रवादी…

Read More “वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल” »

breaking

Posts pagination

Previous 1 … 3 4
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• ​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी

संपादक – शाम सोनवणेपिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते....
Read More “​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC
• सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार – मंजुल भारद्वाज सामाजिक
• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme