Skip to content
जनता टाइम्स

जनता टाइम्स

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• कोव्हिडचे संकट अन् १० वर्षांची तपस्या; जय हिंद कॉलेजच्या प्रा. धनंजय ठोके यांनी मिळवली ‘पीएचडी’ शिक्षण
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!"
शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”

पिंपरी-चिंचवड:  शाम सोनवणे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना...
Read More “शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”” »

• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा

​पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही...
Read More “पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे...
Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

पिंपरी चिंचवड मनपाच्या शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा

Posted on June 12, 2026June 12, 2026 By Janata Times No Comments on पिंपरी चिंचवड मनपाच्या शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा

पिंपरी, दि. १२ जून (प्रतिनिधी): शाम सोनवणे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभार तात्काळ थांबवावा, तसेच पवना व इंद्रायणी नदीचे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी केली आहे. महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आज पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

पुनावळे येथील पालिकेच्या शाळेचे आरक्षण खाजगी संस्थेला देण्यास विरोध

पत्रकार परिषदेत माहिती देताना चेतन पवार म्हणाले की, “गाव मौजे पुनावळे येथील सर्वे नं. ३८ आणि ४४ पैकी ३१ आर मिळकतीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेचे आरक्षण (क्रमांक ४/५७) आहे. हे आरक्षण पालिकेने स्वतः विकसित करून तिथे उत्तम दर्जाची शाळा सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे स्थानिक गोरगरीब कुटुंबातील मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळेल, तसेच महापालिकेला डोनेशन व वार्षिक फीच्या माध्यमातून महसूल मिळून स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”

परंतु, महापालिका हे आरक्षण स्वतः विकसित न करता ‘आदित्य एज्युकेशन कॅम्पस, रामनगर बोरीवली’ या खाजगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप पवार यांनी केला. या जागेचे भाडे प्रति चौरस फूट अवघे ३ रुपये ६० पैसे म्हणजेच प्रति महिना फक्त ३ लाख १३ हजार ३३१ रुपये इतके अत्यंत कमी व संशयास्पद ठरवण्यात आले आहे. हा दर नक्की कोणत्या आधारे ठरवला, हे प्रशासनाने स्पष्ट करावे आणि ही निविदा रद्द करून पालिकेने स्वतः शाळा विकसित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नद्यांची दुरवस्था आणि प्रदूषण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीची सद्यस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. काही ठिकाणी राडारोडा टाकून नदीपात्र लहान करण्याचे काम सुरू असून, थेट पाईपलाईनद्वारे घाणेरडे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. रावेत हायवेजवळील पुलाखाली अनेक लोक जुगार खेळत असून नदीत कचरा टाकून प्रदूषण करत आहेत, याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत पवार यांनी यासंबंधीचे फोटोच पुरावे म्हणून सादर केले.

नियमबाह्य ठराव आणि निविदांमध्ये गैरव्यवहार स्थायी समितीमार्फत २२ एप्रिल २०२६ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठराव क्रमांक ३६६ बाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “हा वर्क ऑर्डरचा ठराव ‘जगदंब महिला रेडीमेड ड्रेसेस, सोलापूर’ यांच्या नावे मंजूर असताना, प्रत्यक्षात ही ऑर्डर बिल्डर पद्माचंद जैन यांना देण्यात आली आहे. या ठरावाची कोणतीही ई-निविदा (e-tender) काढण्यात आली नव्हती, तसेच ठरावावर रक्कमेचा देखील उल्लेख नव्हता. मग हा नियमबाह्य ठराव कोणाच्या सांगण्यावरून पास झाला?” अशी विचारणा करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, ताथवडे येथील जिल्हा परिषदेची शाळा २०१३ मध्येच मनपाकडे वर्ग करण्याचा शासन आदेश असतानाही, अद्याप ती वर्ग न करून घेता शिक्षण मंडळात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेने या मागण्यांची दखल न घेतल्यास शहरात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शेवटी चेतन पवार यांनी दिला.

Post Views: 12
PCMC, पिंपरी चिंचवड

Post navigation

Previous Post: पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; स्थायी समितीकडून विविध विकासकामांना मंजुरी
Next Post: महापालिकेच्या मोरवाडी ITI चा देशपातळीवर डंका; केंद्र शासनाच्या ग्रेडिंगमध्ये देशात ७ वा, तर राज्यात ५ वा क्रमांक

Related Posts

• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC
• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC
• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित* PCMC
• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

• ​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी

संपादक – शाम सोनवणेपिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते....
Read More “​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी” »

• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा

​पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही...
Read More “पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा” »

• पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा PCMC
• महापालिकेच्या मोरवाडी ITI चा देशपातळीवर डंका; केंद्र शासनाच्या ग्रेडिंगमध्ये देशात ७ वा, तर राज्यात ५ वा क्रमांक

पुणे जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक | १० पैकी ९.२ गुणांसह सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम जनता टाइम्स, पिंपरी – शाम सोनवणे – दि. १२ जून २०२६ केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालयाने (DGT) जाहीर केलेल्या देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) अंतिम श्रेणीकरणात (ग्रेडिंग) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण...
Read More “महापालिकेच्या मोरवाडी ITI चा देशपातळीवर डंका; केंद्र शासनाच्या ग्रेडिंगमध्ये देशात ७ वा, तर राज्यात ५ वा क्रमांक” »

• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC

Copyright © 2026 जनता टाइम्स.

Powered by PressBook News WordPress theme