Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण

कचरा व्यवस्थापनासाठी विदेशी तंत्रज्ञान; अण्णासाहेब मगर स्टेडियमचा होणार कायापालट पिंपरी, दि. 6 मार्च 2026 (संपादक ) – शाम सोनवणे “महापौर पद स्वीकारल्यानंतर केवळ खुर्चीवर न बसता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. गेल्या ३० दिवसांत शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांची जी यादी तयार केली आहे, त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू...
Read More “ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण” »

• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा PCMC
• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC
• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

• पिंपरी-चिंचवडमध्ये शरीरसौष्ठवाचा महाकुंभ! ‘महापौर चषक’ राष्ट्रीय स्पर्धेचा थरार उद्यापासून; दिग्गज नेत्यांची मांदियाळी क्रीडा
• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील स्मशानभूमीत...
Read More “दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली” »

सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार – मंजुल भारद्वाज

Posted on February 23, 2026February 23, 2026 By Janata Times

संपादक – शाम सोनवणे
पिंपरी-चिंचवड :- संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त माध्यम क्षेत्रातील तसेच माध्यमाशी निगडित सर्व प्रवाहातील व्यक्ती, संस्था, संघटना आणि अभ्यासकांसाठी विशेष व्याख्यान व संवाद चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईचे ख्यातनाम अभिनेते, लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि वक्ते मंजुल भारद्वाज यांनी ‘पत्रकार तुम्ही, आम्ही, आपण सर्व’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते.
सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार – मंजुल भारद्वाज
व्याख्यान देताना मंजुल भारद्वाज यांनी पत्रकारितेच्या मूळ मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार. चिकित्सा करणे म्हणजे पत्रकारिता होय. गॅलिलिओ सारखा स्पष्ट भूमिका मांडणारा तुमच्यामध्ये जिवंत आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. बातमीदारीच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, जर ३०० शब्दांमध्ये बातमी करायची असेल, तर त्यातील २९० शब्द मालकाचे आणि १० शब्द सत्याचे व स्वतःचे असावे. “जे निर्माण करतो ते विचार आणि जो विध्वंस करतो तो विकार,” असेही त्यांनी नमूद केले. ६ डिसेंबर १९९२ च्या बाबरी मज्जिद घटनेवर आपले मत मांडताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या भूमिकेवर भाष्य केले.
प्रश्न विचारणाराच खरा पत्रकार – अविनाश चिलेकर
अध्यक्षीय भाषणामध्ये ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी सांगितले की, प्रश्न विचारणारा आणि जाब विचारणारा हाच खरा पत्रकार आहे. सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर भारताचे ‘नेपाल’ होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया विकला गेल्याचे दिसत असताना, त्याला पर्याय म्हणून प्रत्येकाने सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी पत्रकार विजय जगताप, विशाल जाधव, मुजफ्फर इनामदार, दादाराव आढाव, विकास कडलक, अविनाश कांबीकर, दिलीप देहाडे, शाम सोनवणे, विकास साळवी आणि निलेश सायंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रताप गुरव, मारुती भापकर (माजी नगरसेवक),शरद जाधव, अनिल सूर्यवंशी, नरेंद्र सोनटक्के, रवींद्र दुधेकर, वसंत साळवी, प्रल्हाद कांबळे, विजय गायकवाड आणि विष्णू मांजरे हे सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय संत साहित्य अभ्यासक विजय बोत्रे यांनी करून दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार विजय गायकवाड आणि विशाल जाधव यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन पत्रकार विशाल जाधव यांनी केले.
निषेध: कार्यक्रमाच्या शेवटी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा उपस्थितांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

Post Views: 93
सामाजिक

Post navigation

Previous Post: पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन
Next Post: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान कार्यशाळा’ व ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न
• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील स्मशानभूमीत...
Read More “दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे...
Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

• वयाच्या 24व्या वर्षी सार्वजनिक जीवनात ठाम पाऊल breaking
• शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!"
शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”

पिंपरी-चिंचवड:  शाम सोनवणे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना...
Read More “शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”” »

• तळेगाव दाभाडे: टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार; कर्करुग्णाची प्रेरणादायी झुंज

संपादक – शाम सोनवणे (पुणे ) : वय वर्ष ७४, कर्करोगाचा चौथा टप्पा आणि पूर्णपणे गेलेला आवाज… अशा कठीण परिस्थितीतही जिद्द आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या जोरावर पिंपरी-चिंचवडच्या एका रुग्णाने मृत्यूला हुलकावणी दिली आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर (OLCC) मध्ये झालेल्या प्रगत उपचारामुळे जनार्दन उमाळे यांचा घशाचा कर्करोग तर बरा झालाच, पण...
Read More “तळेगाव दाभाडे: टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार; कर्करुग्णाची प्रेरणादायी झुंज” »

• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme