Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

• पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित* PCMC
• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• महापालिकेच्या रणांगणात 'भाऊ'चा अनुभव पणाला
सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात

सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात सत्ताधारी भाजपला घेरणार की समन्वयाचे राजकारण करणार ? शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘भाऊसाहेब भोईर’ या नावाभोवती मोठी चर्चा रंगली आहे. प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामाचा व्यासंग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा संपर्क असलेल्या भाऊसाहेब भोईर यांची राष्ट्रवादी...
Read More “सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात” »

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील स्मशानभूमीत...
Read More “दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली” »

• पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा PCMC

रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध

Posted on March 5, 2026March 5, 2026 By Janata Times

पिंपरी-चिंचवड: शाम सोनवणे

औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकात उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुलाच्या तांत्रिक त्रुटींवरून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर, आता भाजप नगरसेविका आरती चोंधे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. या वादामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बारणे यांचा इशारा:

‘अपघात झाल्यास गुन्हा दाखल करू’काही दिवसांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी पुलाचा उतार तीव्र असल्याचा दावा करत त्यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. “भविष्यात या पुलावर अपघात झाल्यास संबंधित कन्सल्टंट आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल,” असा कडक इशारा त्यांनी प्रशासनाला दिला होता.

आरती चोंधे यांचा प्रतिसवाल:

‘काम संपतानाच का सुचते?’खासदार बारणे यांच्या इशाऱ्याला उत्तर देताना प्रभाग क्रमांक २६ च्या भाजप नगरसेविका आरती चोंधे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बुधवारी पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चोंधे म्हणाल्या की:”गेल्या दोन वर्षांपासून पुलाचे काम सुरू असताना खासदार बारणे यांनी पाहणी का केली नाही ? “

“प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्यावरच आक्षेप घेण्यामागे नेमका काय हेतू आहे?” “महापालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांच्या क्षमतेवर तुमचा विश्वास नाही का ? ” ‘आधी डांगे चौक कोंडीमुक्त करा’नगरसेविका चोंधे यांनी खासदारांना खोचक सल्ला देताना म्हटले की, वाकड-बालेवाडी पुलाप्रमाणेच हा पूलही ‘भिजत घोंगडे’ ठेवून बारणे यांना नेमका कोणाचा विकास करायचा आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. “रक्षक चौकावर बोलण्यापेक्षा त्यांनी आधी डांगे चौकातील सब-वेची वाहतूक कोंडी मुक्त करावी,” असा टोलाही त्यांनी लगावला.

कामाचा तपशील आणि उद्घाटन

आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याविषयी चोंधे यांनी खालील माहिती दिली

प्रकल्प खर्च: सुमारे १९ कोटी रुपये (२०२४ ची निविदा).

क्षेत्र: विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती आणि वाकड परिसर.

तांत्रिक बाजू: महापालिकेच्या अभियंत्यांनी ‘आयआरसी’ (IRC) नियमांनुसारच काम केल्याचा दावा केला असून तांत्रिक त्रुटींची शक्यता फेटाळली आहे.

उद्घाटन: पुलाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.

Post Views: 124
PCMC

Post navigation

Previous Post: विजय भालेराव यांची स्वरांजली कला-क्रीडा मंचच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Next Post: हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

• पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा PCMC
• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC
• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC
• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC
• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित* PCMC
• पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन

​संपादक – शाम सोनवणे पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह पाच विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया आज पार पडली. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.​महापौर रवि लांडगे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी...
Read More “पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन” »

• युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा 'मोफत नोकरी'चा मास्टरप्लॅन
युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

भोसरी (प्रतिनिधी): राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’...
Read More “युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन” »

• ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण

कचरा व्यवस्थापनासाठी विदेशी तंत्रज्ञान; अण्णासाहेब मगर स्टेडियमचा होणार कायापालट पिंपरी, दि. 6 मार्च 2026 (संपादक ) – शाम सोनवणे “महापौर पद स्वीकारल्यानंतर केवळ खुर्चीवर न बसता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. गेल्या ३० दिवसांत शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांची जी यादी तयार केली आहे, त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू...
Read More “ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण” »

• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे...
Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme